मैत्री फाउंडेशन
"सगळ्यात सुंदर नात आहे मैत्री,
माझे संपूर्ण आयुष्य आहे मैत्री,
तुझ्या साठी काय लिहू मी मैत्री,
तू आहे म्हणून माझे जीवन आहे मैत्री".
"मैत्री हे माझे जीवन आहे,
मैत्री हा माझा श्वास आहे,
मैत्री ला बांधण्यात मी माहीर आहे
कारण "मैत्री" तू आहे, म्हणून मी आहे"