
आम्ही काही मित्र आणि मैत्रीणी नी एक वेळा भरपूर वर्षानंतर एक सहल आयोजित केली, त्यामधे आम्ही कॉलेज चे काही मित्र आणि मैत्रिणं एकत्र सहलीला गेलो, स्थळ होते भांडार दरा, दिनांक ०४/०८/२०१९. सहल फार चांगली झाली, खूप मजा केली.
त्याच्या दुसऱ्या दिवशी माझा मित्र श्री प्रमोद शर्मा च्या हॉटेल चे आम्ही सर्व मित्र आणि मैत्रीणी नी उदघाटन केले. नंतर काही मित्र आणि मैत्रीणी नी एक इच्छा माझ्या जवळ बोलून दाखिवली, आज आपण येथे काही मित्र – मैत्रिणी जमा आहोत, फक्त मजा मस्ती करण्याच्या उद्देश्याने आपण एकत्र येतो, मी त्यांना विचारले, आपण समाज सेवा करायची का ? सर्वांनी एका सुरात होकार दिला आणि ती मी उचलून धरली, सगळ्यांशी मी बोललो, सगळ्यांचे विचार ऐकून घेतले, आणि माझा विचार त्यांच्या समोर मांडला, माझे ( प्रशांत हेडाऊ) थोडे बॅक ग्राउंड समाज सेवेचे होते आणि ( मी रोटरी क्लब मध्ये पण काम करत होतो आणि माझी स्वतः ची समाज सेवी संस्था पण आहे, – आशा – लीला फाउंडेशन )आहे हे माझ्या सर्व मित्र आणि मैत्रिणीं ना माहीत होते.
मी त्यात पुढाकार घेतला, आणि सर्व मित्र आणि मैत्रीणी ना एक आव्हान केले, डोनेशन साठी, आणि सर्वांनी सढळ हस्ते मदत केली, आणि मैत्री फाउंडेशन ची वाटचाल सुरू झाली….
ती तुमच्या समोरच आहे……
“मैत्री हे माझे जीवन आहे,
मैत्री हा माझा श्वास आहे,
मैत्री ला बांधण्यात मी माहीर आहे
कारण “मैत्री” तू आहे, म्हणून मी आहे”
संस्थापक – प्रशांत लीलाधर हेडाऊ
अध्यक्ष – अनिल पाटील
सचिव – रमाकांत चौक
खजिनदार – लीना पाचपांडे
सभासद –
राजेश चोपडे
महेंद्र तायडे
अर्चना वराडे
अनिल इंगळे
वैशाली इंगळे
अपूर्वा साठे
कांचन पाटील
महेश राऊळ
सुशील हेडाऊ
महेश सोनार
विकास पाटील
सुधीर पाटील
प्रमोद शर्मा
वैशाली बिंद
सुनंदा दंडवते
वैजनाथ अरावत
देवेंद्र सूर्यवंशी
चारुलता बाळापुरे
निलेश चालिकवर