भुसावळ येथे संगणक आणि काही शालेय साहित्य वाटप

नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो,

आपुलकीचा प्रश्न. ?

कसे आहात आपण !
मजेत ना…

खूप दिवस झाले, तुमच्याशी काही संवाद साधता आला नाही…
तरी असो…

आपण २७/०८/२०२२, शनिवार या दिवशी भुसावळ ला बी. डी. पाटील शाळेला संगणक आणि काही शालेय साहित्य वाटले. 

त्याचेच काही अनमोल क्षण.